Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
जगभरात लोकं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळतात.
यामध्ये कुत्रे, मांजर, साप, पक्षी, मासे, अशा अनेक प्राण्यांचा समावेश असतो.
काही देशात प्राणी पाळण्यास बंदी आहे.
अमेरिकेत देखील काही प्राणी पाळण्यास बंदी आहे.
अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये झेब्रा पाळण्यास मनाई आहे.
अमेरिकेत तुम्ही लांडगा पाळू शकत नाही.
अमेरिकेत कोल्हा पाळण्यास देखील बंदी आहे.
तुम्ही अमेरिकेत हायना पाळू शकत नाहीत.