वटवाघळांना अंधारातही स्पष्टपणे सर्वकाही दिसतं
Picture Credit: pinterest
वटवाघूळ प्रामुख्याने शिकार करण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी इकोलोकेशनवर अवलंबून असतात
मांजरी अंधारात आणि कमी प्रकाशात माणसांपेक्षा चांगलं पाहू शकतात
हरिण देखील अशा प्राण्यांपैकी आहे जे अंधारात पाहू शकतात
अंधारात पाहणाऱ्या प्राण्यांच्या यादीत कोल्ह्याचाही समावेश होतो
हेजहोग्सना रात्रीची दृष्टी असते, ज्यामुळे ते अंधारात मार्गक्रमण करू शकतात
बिबट्या देखील अंधारात तिक्ष्णपणे पाहू शकतो
घुबड असा एक प्राणी आहे जो रात्रीच्या अंधारात सर्वकाही स्पष्टपणे पाहू शकतो
लांडगे कमी प्रकाशात पाहण्यात पटाईत असतात