डॉली चहावाला एक प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे
Picture Credit: Instagram
डॉली चे खरं नाव सुनील पटेल असं आहे
2010 पासून डॉली चहाची विक्री करत आहे
त्याने त्याच्या या यशाच्या कहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे
त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की त्याने हे यश मिळण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे
हटके अंदाज आणि फनी डायलॉग यामुळे सोशल मीडियावर डॉलीची क्रेझ आहे
मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी देखील डॉलीकडे चहा पिला आहे
डॉलीने दुबईत देखील ऑफीस सुरू केलं आहे