Published August 07, 2024
By Dipali Naphade
अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती नशीबवान असतात कारण त्यांचा मुलांक 4 आहे
4 मुलांकाचा स्वामी ग्रह हा राहू आहे त्यामुळे या व्यक्तींवर राहुची कायम कृपा राहते
.
या व्यक्ती आयुष्यात खूपच उत्साही असून कोणत्याही परिस्थितीतून आणि संकटातून बाहेर येतात
या व्यक्तींना मूर्ख बनवणे सोपे नाही तसंच अत्यंत प्रॅक्टिकली या व्यक्ती विचार करतात
तुम्ही तुमची रहस्य 4 मुलांकासह सहज शेअर करू शकतात कारण यांना लपविणे चांगले जमते
अँकर, कायदा, पत्रकार, मीडिया, आयटी आणि मार्केटिंग या क्षेत्रात 4 मुलांक व्यक्तींचा दबदबा राहतो
हिरवा, निळा, लाल आणि गुलाबी हे रंग मुलांक 4 साठी उपयुक्त ठरतात. काळ्या रंगापासून दूर राहावे
अभ्यासानुसार केवळ वाचनासाठी ही माहिती देण्यात आली आहे कोणताही दावा नाही