अंकिता लोखंडे म्हणजे भारतीयांच्या हृदयावर राज करणारी एक सौंदर्यवती!
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
कुरळे केस आणि चेहऱ्यावरचे निखळ हास्य मोहनारे आहे.
कॅप्शनमध्ये 'She bloomed the day she decided to water herself first.' असे नमूद केले आहे.
पोस्टखाली कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.