अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
Picture Credit: Artist
तिचे सौंदर्य इतके निखळ आहे की पाहताक्षणी लोकं घायाळ होत आहेत.
अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'ती स्वतःच स्वतःच्या डोक्यावरची ताज आहे" असे नमूद केले आहे.
अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून घायाळ चाहत्यांनी तिच्या रूपाची स्तुती केली आहे.