अंकिता लोखंडे आणि विक्की जैन त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.
Picture Credit: Instagram
हे कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.
सध्या सोशल मीडियावर अंकिता- विकीचे व्हॅकेशन्सचे फोटो व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपासून अंकिता- विकी फॅमिलीसोबत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत.
सोशल मीडियावर दोघांचाही व्हाईट कलरच्या ड्रेसमधील काही रोमँटिक फोटोज् व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटोंमध्ये अंकिताने व्हाईट टॉप आणि पायजमा कॅरी केलेला दिसत आहे.
तर विकीने व्हाईट शर्ट, पँट आणि टोपी असा लूक कॅरी केलेला दिसत आहे.
यावेळी अंकिता- विकीसोबत अंकिताची आई आणि भाऊ सुद्धा सुट्टी एन्जॉय करताना दिसली.
अंकिता- विकीच्या रोमँटिक पोजेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.