www.navarashtra.com

Published Marach 28, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

अंकिता लोखंडेला पाहून तरुणाई काय अगदी लोखंडही पिघळेल... वाह! काय दिसतेस यार

टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असलेली अंकिता लोखंडे खूपच सुंदर आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्सही अद्भुत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे

वेस्टर्न ते पारंपरिक अशा प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम कसे दिसायचे, हे या अभिनेत्रीला चांगलेच माहितीये.

फॅशन

नुकतेच अंकिताने इन्स्टाग्रामवर सिंपल ब्लॅक साडीतील फोटो शेअर केले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

.

सिंपल ब्लॅक साडीमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

सिंपल ब्लॅक साडी

.

अंकिताने हे फोटोशूट 'लाफ्टर शेफ फॅमिली' शो या रिॲलिटी शोसाठी केलेय.

'लाफ्टर शेफ फॅमिली' शो

अंकितासोबत तिचा पती विकी जैनही आहे. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर रोमँटिक पोजेस दिल्या.

रोमँटिक पोजेस 

स्मोकी मेकअप आणि आईज, पिंक लिपस्टिक आणि लूकला मॅचिंग ॲक्सेसरिज् असा लूक तिने केला.

लूक

अंकिता लोखंडेने या साडीसोबत सारख्याच रंगाच्या हाय हिल्स देखील मॅच केल्या आहेत.

फॅशनची चर्चा

अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव