Published Marach 28, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
साजूक तुपापेक्षा साजूक, फुलांच्या पाकळ्या पेक्षा ही नाजूक...
५० वर्षीय मलायका अरोरा आजही चिरतरुण दिसते, तिचे सौंदर्य सध्या हल्लीच्या तरुणींनाही मागे टाकेल.
फिटनेस फ्रिक मलायका अरोरा कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटोज् शेअर करत चर्चेत असते.
स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या मलायकाने इन्स्टाग्रामवर अनारकली ड्रेसवर सुंदर फोटो शेअर केले.
.
व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटो शेअर केले.
.
ओढणी, डिझायनिंग ब्लाऊज, सिंपल लेहेंगा असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
लूकला साजेसा मेकअप, हेअरस्टाईल आणि स्मोकी आईज् असा लूक तिने केलेला आहे.
मलायकाचा नवा अनारकली लूक पाहून नेटकरी घायाळ झालेत.
मलायकाचं नवं फोटोशूट इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झालं आहे.
अभिनेत्रीच्या क्लासी लूकवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय.