अंकिता राऊतने तिचा साखरपुडा सोहळा हुरकला आहे.
Picture Credit: Pinterest
'अमृत कोंडे' अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हे आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सुंदर अशी मनमोहक पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साखरपुड्याच्या निमित्ताने साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
साखरपुड्याच्या हा साज चाहत्यांच्या जीवाला वेड लावणारे आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सगळ्यांचे आभार मानले आहे आणि शुभाशीर्वादाची मागणी केली होती.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी कौतुक करण्यात कसलीही कमतरता केली नाही.
Picture Credit: Pinterest