www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

10 उपायांनी तैवानी महिला दिसतात कायम तरूण

तैवानच्या महिलांची त्वचा पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं हे अत्यंत कठीण काम आहे

वयाचा अंदाज

तैवानी महिलांची त्वचा चमकदार, डागविरहीत आणि निरोगी दिसून येते

चमकदार त्वचा

.

या महिला त्वचेची खूपच काळजी घेतात. यांचे टेक्निक नक्की काय आहे आपण पाहूया

त्वचेची काळजी

पौष्टिक अन्नाची पूर्ण काळजी घेतात ज्यामुळे त्वचा अधिक चांगली राहते

संतुलित डाएट

रोज व्यायाम न चुकता केल्यामुळे फिट राहतात, ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते

व्यायाम

सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी टोपी घालणे, योग्य उत्पादन वापरणे याची काळजी घेतात

UV किरण

परंपरागत हर्बल उपायांना महत्त्व असून अँटीएजिंग पदार्थांचा वापर करतात

हर्बल उत्पादन

ध्यानधारणा करून तणावाचे व्यवस्थापन केल्याने त्वचा अधिक काळ तरूण राहते

तणाव व्यवस्थापन

स्वतःची काळजी घेण्यावर तैवानी महिला अधिक महत्त्व देतात

सेल्फ केअर

त्वचेसाठी विटामिन सी आणि हयालूरोनिक अ‍ॅसिडचा वापर करतात

विटामिन सी

त्वचेमध्ये अनुवंशिकतादेखील महत्त्वाचे काम करते. आई-वडिलांकडून उत्तम त्वचा यांना मिळते

अनुवंशिकता

ग्लोइंग स्किनसाठी आठवडाभर चेहऱ्याला लावा बेसन आणि मध