ग्लोइंग स्किन, अँटी-एजिंग फेस मास्क

Life style

 07 September, 2025

Author: शिल्पा आपटे

वाढत्या वयानुसार सुरकुत्या, त्वचा निस्तेज व्हायला सुरूवात होते

एजिंग

Picture Credit:  Pinterest, FREEPIK

अशावेळी महागडी प्रॉ़डक्ट्स वापरल्याने काही तासच स्किनचा ग्लो टिकतो

प्रॉडक्ट्स

मात्र, काही अँटी-एजिंग फेस मास्क वापरल्याने स्किन एकदम ग्लो होते

उपाय

एग व्हाइटमध्ये प्रोटीन एल्बुमिन असते, स्किन टाइट होते, फाइन लाइन्स स्मूद होतात

अंड्याचा मास्क

कोलेजन वाढवण्यासाठीही एग व्हाइट अतिशय उपयोगी ठरते

कोलेजन

एग व्हाइटमध्ये दही मिक्स करून लावल्यास डेड स्किन निघून जाते

दह्याचा मास्क

अंडं पूर्ण फेटून घ्यावे, 1 चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा

कसे करावे

तयार पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 15-20 मिनिटे ठेवा, नंतर चेहरा धुवा

कसे लावावे

हा फेस मास्क आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता

किती वेळा?