चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढवतात हे पदार्थ

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

स्किन सॉफ्ट आणि ग्लोइंग असावी अशी प्रत्येकाची इ्च्छा असते. 

सॉफ्ट स्किन

Picture Credit: Pinterest

सुरकुत्या येवू नयेत यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स वापरली जातात

सुरकुत्या 

Picture Credit: Pinterest

मात्र, काही पदार्थांमुळेही स्किन ग्लो नाही तर सुरकुत्या येतात

पदार्थ

Picture Credit: Pinterest

शरीरातील कोलेजन कमी करते साखर, त्यामुळे सुरकुत्या येतात

साखर

Picture Credit: Pinterest

फ्रेंच फ्राइज, समोसा, डोनट्समुळे स्किनचे नुकसान होऊ शकते

फ्राइड फूड्स

Picture Credit: Pinterest

दूध, दही आणि पनीर या डेअरी प्रॉडक्ट्समुळे स्किनला नुकसान होऊ शकते

डेअरी प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest

बटर किंवा मार्जरिन स्किनचे नुकसान करतात, कोलेजन कमी होते

बटर, मार्जरीन

Picture Credit: Pinterest