अँटी-ग्लेअर नाईट व्हिजन टेक्नॉलॉजी ठरते फायदेशीर

Automobile

23 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

अँटी-ग्लेअर म्हणजे काय?

ही टेक्नॉलॉजी तेज प्रकाशाचा परिणाम कमी करून रस्ता अधिक स्पष्ट दिसण्यास मदत करते.

Picture Credit: Pinterest

कसे काम करते?

विशेष Coating किंवा Yellow Tint समोरच्या High Beam चा Glare कमी करते.

Picture Credit: Pinterest

याचा फायदा काय?

रात्री Driving करताना डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि Visibility सुधारते.

Picture Credit: Pinterest

Rain आणि Fog मध्ये समोरचा रस्ता थोडा अधिक स्पष्ट दिसण्यास मदत मिळते.

पावसाळ्यातही उपयोगी

Picture Credit: Pinterest

Night Driving Glasses, Car Mirrors आणि काही Premium Cars मध्ये हे फीचर मिळते.

कुठे वापरतात?

Picture Credit: Pinterest

नाही. हे पूर्ण अंधारात पाहण्याची क्षमता देत नाही, फक्त Glare कमी करते.

हे खरे “Night Vision” आहे का?

\Picture Credit: Pinterest

High Beam कमी वापरा. Windshield स्वच्छ ठेवा. डोळे थकल्यास Break घ्या.

Driving Tips

Picture Credit: Pinterest

Night Shift Employees, Long Drive Lovers आणि Highway Driving करणाऱ्यांसाठी उपयुक्त.

कोणासाठी फायदेशीर?

Picture Credit: Pinterest

रात्री सुरक्षित Driving हवी असेल, तर अँटी-ग्लेअर टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते!

तुमच्यासाठी उपयोगी

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?