एक असा प्राणी जो कधीच झोपत नाही

Lifestyle

2 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

सजीव प्राणी म्हटलं की त्यांना झोप ही आलीच.

सजीव प्राणी

Picture Credit: Pinterest 

प्रत्येक सजीवाच्या आरोग्यासाठी झोप ही अत्यंत प्रिय आहे.

झोप 

मात्र जगातला आठवा आश्चर्य म्हणावा तसा एक प्राणी आहे जो कधीच झोपत नाही.

आश्चर्य 

या प्राण्याचं नाव आहे मुंगी.

मुंगी

टिचभरसुद्धा जिचा आकार नाही अशी मुंगी कधीच झोपत नाही.

मुंगी 

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मुंग्यांना कधीच झोप येत नाही.

झोप

असंही म्हटलं जातं की, मुंग्यांना फुफ्फुस देखील नसतं.

फुफ्फुस

मुंग्या झोपत नाही त्या फक्त मिनिट भरासाठी डुलकी घेतात.

डुलकी 

मुंग्यांना कान नसतात मात्र अन्न मिळाल्यावर साथीदारांना सांगण्यासाठी त्यांची खूण असते.

खूण 

मुंग्या त्यांच्या शरीरातील फॉर्मिक अ‍ॅसिड बाहेर सोडतात त्यावर त्यांच्या साथीदारांना समजतं.

फॉर्मिक अ‍ॅसिड