नखं कशाने पिवळी पडतात?

Life style

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

अनेक वेगवेगळे उपाय करूनही नखं पिवळी पडतात

पिवळी नखं

Picture Credit: Pinterest

 फंगस असल्यास वेळीच उपचार करा, नाहीतर नखं खूप जाडी, किंवा ठिसूळ होतात

फंगल इंफेक्शन

Picture Credit: Pinterest

कीमोथेरपी, अँटी-बायोटिक्स, औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे नखं पिवळी होतात

औषधांचा परिणाम

Picture Credit: Pinterest

खूप दिवस नेल पॉलिश लावलेले असेल तर नखं पिवळी पडतात

नेल पॉलिश

Picture Credit: Pinterest

सिगरेटचा धूर, निकोटिनमुळे नखांचा रंग पिवळा होऊ शकतो. 

स्मोकिंग

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन बी12, लोह, झिंक यांच्या कमतरतेमुळे नखांचा रंग पिवळा होतो

पोषणाची कमतरता

Picture Credit: Pinterest

डायबिटीज, थायरॉइड, फुफ्फुसांची समस्या असल्यास नखांचा रंग पिवळा पडतो

आरोग्याच्या समस्या

Picture Credit: Pinterest