अनुष्का सेनची दुर्गा पूजा!

ENTERTAINMENT 

03 October, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अनुष्का सध्या भक्तीमध्ये धुंद झाली आहे. 

अनुष्का सेन 

Picture Credit: Pinterest

अनुष्का दुर्गा पूजेमध्ये इतकी लीन आहे की सारं आसमंत भक्तिमय झाले आहे. 

दुर्गा पूजा

Picture Credit: Pinterest

अनुष्काने मोरपंखी रंगाची साडी परिधान केली आहे. 

लुक 

Picture Credit: Pinterest

अनुष्काचे सौंदर्य पाहून चाहते नेहमीसारखे घायाळ झालेले दिसत आहेत. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

अनुष्काने पोस्टखाली दुर्गापूजा साजरी करत असल्याचे कॅप्शन दिले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अनुष्काचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

कौतुक

Picture Credit: Pinterest