स्विमिंगपूलमध्ये लागली आग! 

Entertainment

18 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अनुष्का सेनने नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

अनुष्का सेन 

Picture Credit: Pinterest

स्विमिंग पूलमध्ये पोहताना हे फोटोशूट करण्यात आले आहे.

स्विमिंग पूल 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने बिकिनी परिधान केली आहे. 

बिकिनी 

Picture Credit: Pinterest

तिच्या या सौंदर्याला पाहून चाहत्यांच्या मनात प्रेमाला जाग आली आहे.

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने पोस्टखाली 'Mermaid days' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला पोस्टखाली अनेक कमेंट्स आले आहेत. तरुणांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. 

कमेंट्स

Picture Credit: Pinterest