स्मोकी, मसालेदार तंदुरी सोया चाप रेसिपी!

Life style

17 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात सोया चाप 5-7 मिनिटं उकळा. नंतर गार करून फोडी करा.

सोया चाप

Picture Credit: Pinterest

बाऊलमधे दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, तेल आणि मीठ मिक्स करा.

मॅरिनेशन तयार करा

Picture Credit: Pinterest

आता सोया चापचे तुकडे तयार मॅरीनेशनमध्ये टाका आणि चांगलं मिसळा.

चाप मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

180°C ला ओव्हन प्रीहीट करा. (तवा किंवा कोळशाचा तंदूर वापरू शकता.)

 ओव्हन/तंदूर तयार करा

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेल्या चापला एका स्टिकवर लावा, त्यावर हलक तेल लावून 15-20 मिनिटे ग्रिल करा. तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता.

चाप ग्रिल करा

Picture Credit: Pinterest

तयार चाप एका बाऊलमधे काढा. कोळशाचा छोटा तुकडा जाळून एका वाटीत ठेवा, ती वाटी चापच्या बाऊलमध्ये ठेवा, झाकून घ्या.

चारकोल स्मोकिंग

Picture Credit: Pinterest

तंदूरी सोया चाप गरमागरम सर्व्ह करा. पुदिना चटणीसह याची चव अप्रतिम लागते.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest