अभिनेत्री अनुष्का सेन सध्या गणेशउत्सवात दंग आहे.
Picture Credit: Artist
गणेशउत्सवाचा तिचा स्पेशल लुक तिने पोस्ट केला आहे.
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून शेअर केला आहे.
तिचा लुक लाजवाब आहे.
कॅप्शनमध्ये तिने 'गणपती बाप्पा मोरया' असे नमूद केले आहे.
पोस्टखाली तिच्या लूकबद्दल कौतुक करण्यात आले आहे.