Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, Instagram
10 ते 14 बदाम, 1 ते 2 खजूर आणि 2 कप पाणी, अवघ्या मोजक्या साहित्यामध्ये Almond milk बनवा
एक बाउल घ्या, त्यात पाणी आणि खजूर घालावे, बदाम धुवून घ्यावे
एक पॅन घ्या, थोडे पाणी उकळवा आणि ते बदामांवर ओता. त्यांना काही मिनिटे तसेच राहू द्या, नंतर ते सोलून घ्या
सोलून झाल्यावर, बदाम, खजून दोन कप पाण्यासह ब्लेंड करा, प्युरी तयार होईपर्यंत मिक्स करा
पेस्ट किंवा प्युरी तयार झाल्यावर, दूध गाळण्यासाठी मलमलच्या कापडाचा वापर करा
घरगुती Almond milk तयार आहे, हेल्दी आणि टेस्टी Almond milk