उन्हाळ्यात मध खाल्ल्याने आरोग्याला होतात खूप फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

कार्बोहायड्रेट जास्त असतात त्यामुळे एनर्जी वाढते, शरीराला ऊर्जा मिळते. थकवा, आळशीपणा राहत नाही

एनर्जी

अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे उष्णतेपासून संरक्षण होते, इम्युनिटी स्ट्राँग होण्यास मदत होते

उष्णतेपासून संरक्षण

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास उपयुक्त, अनेक गंभीर आजार कमी होतात, डिटॉक्सिफाय होते

डिटॉक्स

मध कोमट पाण्यातून, किंवा लिंबाचा रस पिळून खाल्ल्यास मेटाबॉलिझम रेट वाढतो, त्यामुळे पचन सुधारते, वजन कमी होते

वजन

अँटी-बॅक्टेरियल गुण संक्रमणातून होणाऱ्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करतात

अँटी-बॅक्टेरियल 

उन्हाळ्यात 2 ते 3 चमचे पाण्यातून किंवा अन्य ड्रिंक्समध्ये मिक्स करून मध खाणं उत्तम

मध कसा खावा?