हाड मजबूत ठेवायची असल्यास कॅल्शियम गरजेचे असते. यासाठी दूध नक्की प्या
Picture Credit: Pinterest
हाड मजबूत ठेवण्यासाठी फक्त दूधच नाही तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी देखील फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
हिरव्या पालेभाज्या जसे की पालक आणि मेथी यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते.
Picture Credit: Pinterest
तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
Picture Credit: Pinterest
बदाम आणि अक्रोड हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
हाड मजबूत ठेवण्यासाठी रोज थोडा सूर्यप्रकाश घ्यावा
Picture Credit: Pinterest
मच्छीमध्ये विटामिन डी असते. ज्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण गरजेचे असते.
Picture Credit: Pinterest
खाण्यापिण्यासोबतच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. ते हाडांमधील घनत्व वाढवते.
Picture Credit: Pinterest