कडाक्याच्या उन्हात शरीराला थंड ठेवण्यासाठी योग्य पेय निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
ताक पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा देतं. मीठ, जिरं आणि कोथिंबीर टाकून बनवलेलं ताक उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतं.
Picture Credit: Pinterest
व्हिटॅमिन C ने भरपूर असलेलं लिंबूपाणी उष्माघातापासून बचाव करतं. साखर किंवा मध घालून पिणं अधिक चांगलं.
Picture Credit: Pinterest
पुदिना शरीराला थंडावा देतो आणि ताजेपणा टिकवून ठेवतो. पचनासाठीही उपयुक्त आहे.
Picture Credit: Pinterest
काकडी आणि कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि थंडावा मिळतो.
Picture Credit: Pinterest
कच्च्या आंब्यापासून बनवलेलं आम पन्हे उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest