नव्या आयफोन एअर 2 मध्ये मिळणार दमदार फीचर्स!

Science Technology

1st November 2026

Author:  हर्षदा जाधव

ॲपल लवकरच आयफोन एअर 2 लाँच करणार आहे. 

आयफोन एअर

Picture Credit: Pinterest

बॅटरी आणि कॅमेऱ्यातील सुधारणांसह नवा आयफोन लाँच केला जाणार आहे. 

नवा आयफोन

Picture Credit: Pinterest

कंपनी स्प्रिंग 2027 लाँच ईव्हेंटदरम्यान आयफोन एअर 2 लाँच करू शकते. 

लाँच ईव्हेंट

Picture Credit: Pinterest

आगामी आयफोन लाँच होण्यापूर्वी त्याचे काही फीचर्स समोर आले आहेत. 

आयफोन फीचर्स 

Picture Credit: Pinterest

आयफोन एअर 2 मध्ये मोठी बॅटरी आणि दोन रिअर कॅमेरा दिले जाणार आहेत. 

लीक फीचर्स

Picture Credit: Pinterest

डिव्हाईसमध्ये 6.55-इंच फ्लॅट ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

ओएलईडी डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

डिस्प्लेचे रेजोल्यूशन 1.5K+ आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकते. 

डिस्प्ले डिटेल्स

Picture Credit: Pinterest

आगामी आयफोन A20-सीरीज चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो, जो 2nm प्रोसेसवर तयार केला आहे. 

आगामी आयफोन

Picture Credit: Pinterest