हाय क्वालिटी रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा 4k@30fps वर सेट करा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओमध्ये अधिक चांगले कलर कॉन्ट्रास्ट पाहिजे असल्यास एचडीआर ऑन करा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओमध्ये सिनेमॅटिक लूक पाहिजे असल्यास सिनेमॅटिक मोड ऑन करून 24fps मध्ये शूट करा.
Picture Credit: Pinterest
हॉरिझॉन्टल व्हिडीओ प्रोफेशनल लूक देतात. यामुळे टिव्ही किंवा लॅपटॉपवर अधिक चांगला अनुभव मिळतो.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओमध्ये पिंच इन करण्याऐवजी तुम्ही वस्तूंच्या जवळ जा.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर टॅप आणि होल्ड करा. सन आयकॉन आल्यानंतर ब्राईटनेस ॲडजस्ट करा.
Picture Credit: Pinterest
स्लो मोशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी 120fps (1080p) किंवा 240fps (720p) मध्ये शूट करा.
Picture Credit: Pinterest
स्टेबल व्हिडीओसाठी ट्रायपॉड, गिंबल किंवा स्टेबलाईज्ड सेल्फी स्टिकचा वापर करा.
Picture Credit: Pinterest