www.navarashtra.com

Published  Nov 04, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

अनेक यूजर्स हल्ली आयफोनचा वापर करतात. 

आता आयफोनमध्ये देखील कॉल रेकॉर्ड करता येणार आहेत. 

कॉल रेकॉर्ड

ॲपल कंपनीने हे फीचर पहिल्यांदाच आयफोनमध्ये आणले आहे. 

फीचर आहे काय?

हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी आयफोन अपडेट करावा. 

आयफोन अपडेट

.

ios १८.१ सोबत कॉल रेकॉर्डिंग फीचर लॉंच करण्यात आले आहे. 

ios १८.१ अपडेट 

.

कॉल केल्यानंतर डाव्या दिशेला वरील बाजूस एक नवीन आयकॉन दिसेल. तिथून तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकणार आहेत. 

नवीन आयकॉन