आयफोन 17 खरेदी करण्याचा विचार करताय का?
(फोटो सौजन्य – Pinterest)
ॲपल येत्या काहीच दिवसात आयफोन 17 ची किंमत वाढवणार असल्याची चर्चा आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता हे आयफोन मॉडेल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात
(फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या भारतात आयफोन 17 82,900 रुपयांच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्टोरेज आणि मेमरी चिप्सच्या वाढत्या किंमतीमुळे टेक कंपनी आयफोनच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17 ची नवीन किंमत काय असू शकते याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17 ची नवीन किंमत दहा ऑगस्टपासून लागू केली जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी आयफोनच्या किमतीत किती टक्के वाढ करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)