आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये दिसणार हे बदल

Science Technology

20 March 2026

Author:  हर्षदा जाधव

आयफोन 18 प्रो मॅक्स 

आयफोन त्यांचा आगामी आयफोन 18 प्रो मॅक्स 7 मोठ्या बदलांसह लाँच करणार आहे. 

Picture Credit: Pinterest

फेस आयडी

आगामी आयफोनमध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी पाहायला मिळणार आहे.

Picture Credit: Pinterest

डायनॅमिक आईसलँड

प्रो मॉडलमध्ये डायनॅमिक आईसलँड असण्याची शक्यता आहे. 

Picture Credit: Pinterest

आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये A20 Pro चिपसेट दिली जाण्याची शक्यता आहे. 

आयफोन चिपसेट

Picture Credit: Pinterest

आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये नवीन N2 कनेक्टिविटी चिप देखील दिली जाऊ शकते. 

नवीन चिप 

Picture Credit: Pinterest

आगामी आयफोन मॉडेलमध्ये ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप असू शकतो. 

कॅमेरा सेटअप

\Picture Credit: Pinterest

प्रो मॉडेलमध्ये C2 मॉडेम दिला जाण्याची शक्यता आहे, जे अधिक चांगली नेटवर्क स्पीड देते. 

नेटवर्क स्पीड

Picture Credit: Pinterest

आगामी आयफोन मॉडेलची डिझाईन थोडे जाड असू शकते.

आयफोनची डिझाईन 

Picture Credit: Pinterest