एका खासगी रिपोर्टनुसार, Flap iPhone मध्ये 'हे' फिचर्स असू शकतात
Picture Credit: AI
Folding iPhone मध्ये 2 हॉरिझॉन्टल कॅमेरे, 1 मायक्रोफोन आणि फ्लॅश दिला जाऊ शकतो
Picture Credit: AI
या फोनमध्ये पूर्वीप्रमाणे Touch ID दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
iPad Mini नुसार, या फोनचे व्हॉल्युम बटन वरच्या बाजूला शिफ्ट केले जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये एक नवे कॅमेरा कंट्रोल बटन दिले जाण्याची शक्यता आहे
Picture Credit: Pinterest
7.8 इंचाची इनर OLED स्क्रीन व 5.5 इंचाचा आउटर डिस्प्ले असू शकतो
Picture Credit: Pinterest
आयफोन फोल्ड मध्ये A20 Pro चिपसेट असू शकतो
Picture Credit: Pinterest
सुमारे 5500 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
48MP चे 2 रिअर कॅमेरा, 18MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest