फेब्रुवारीत लाँच होणार 'हे' बजेट स्मार्टफोन्स

Tech

05 February 2026

Author: वेद बर्वे

फेब्रुवारीत लाँच होणार  Samsung, Vivo, Oppo सह अन्य स्मार्टफोन्स

स्मार्टफोन्सची रेलचेल

Picture Credit: Pinterest

या महिन्यात सॅमसंगची S26 सिरीज होणार लाँच

Galaxy S26 Ultra

Picture Credit: Pinterest

25 फेब्रुवारीला बेस मॉडेल सोबत, प्लस आणि अल्ट्रा मॉडेल होणार लाँच

लाँच डेट

Picture Credit: Pinterest

Samsung Galaxy S26 मध्ये पॉवरफुल चिपसेट- Snapdragon 8 Elite Gen 5 दिली जाऊ शकते

पॉवरफुल चिपसेट

Picture Credit: Pinterest

आधुनिक कॅमेरासह विवो कंपनीची ही दोन मॉडेल लाँच होऊ शकतात

Vivo V70 आणि V70 Elite

Picture Credit: Pinterest

मिड-रेंजमध्ये लाँच होणारा मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन

Motorola Edge 70 Fusion

Picture Credit: Pinterest

जबरदस्त बॅटरी परफॉरमन्स! 24 फेब्रुवारीला होऊ शकतो लाँच

सॅमसंगच्या F सिरीजमधील हा नवीन फोन येण्याची शक्यता

Android 16 आणि कलरओएस 15 सह, 10 फेब्रुवारीला होणार लाँच