शांत झोपेसाठी नाभीवर लावा ही आयुर्वेदिक पेस्ट
Picture Credit: Pinterest
या पेस्टने हलक्या हाताने नाभीवर मसाज करा, स्किनवर लावावी
गायीचं तूप, जायफळ, जावित्री, केशर मिक्स करून पेस्ट बनवा
शरीर आणि मन शांत होते, मूड चांगला होतो आणि मानसिक थकवा दूर होतो
रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर जायफळ खा, नर्व्हस सिस्टीम शांत करण्यासाठी उपयुक्त
अँटी-ऑक्सिडंट, मेलाटोनिन मेंदू शांत करण्यासाठी उपयुक्त, चांगली झोप
डायजेशन सुधारते, मेंदू शांत राहतो आणि मेंटल स्ट्रेस कमी होण्यास फायदेशीर