असा तयार करा कोरफड मास्क

Life Style

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उष्णता

उष्णता आणि घामामुळे केस खूप कोरडे होतात आणि गळतात.

Picture Credit: Pinterest

पाण्याची कमतरता

शरीरातील पाण्याची कमतरता आणि वाढत्या तापमानाचा केसांवर परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

कोरडे केस

कोरडे केस टाळण्यासाठी कोरफडीचा वापर करावा.

Picture Credit: Pinterest

२ चमचे कोरफडीच्या जेलमध्ये १ ते २ चमचे खोबरेल तेल मिसळा.

कसा तयार कराल?

Picture Credit: Pinterest

टाळूवर आणि केसांवर व्यवस्थित लावा आणि १ तासाने धुवून टाका.

टाळूवर करा अप्लाय

Picture Credit: Pinterest

मधात मिसळूनही लावू शकता.

मध

\Picture Credit: Pinterest

२ चमचे कोरफडीचा गर आणि १ चमचा मध एकत्र करुन पेस्ट बनवा आणि अप्लाय करा.

कोरफडीचा गर

Picture Credit: Pinterest

दह्यात मिसळून टाळूवर लावल्याने कोंडा घालवण्यास मदत होते.

दही

Picture Credit: Pinterest

‘हे’ पिवळे पदार्थ चेहऱ्यासाठी ठरतील मॅजिक