उन्हाळ्यात चेहऱ्यावर बेसनसोबत लावा या 2 गोष्टी

Written By: Shilpa Apte

Source: yandex

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे चेहरा डल होतो, स्किन खराब होते

चेहरा

चेहऱ्याला बेसन लावल्यास चेहरा सुंदर, आणि तजेलदार दिसतो

बेसन

या पेस्टमध्ये कच्चं दूध, कॉफी मिक्स केल्यास चेहऱ्याचे टॅनिंग कमी होण्यास मदत होते

पेस्ट

आठवड्यातून 3 ते 4 दिवस हा फेस पॅक चेहऱ्याला लावावा, फरक लवकर दिसून येईल

फेस पॅक

हा फेस पॅक स्किनला डीप क्लीन करतो, तसेच मॉइश्चरायझरचेही काम करतो

मॉइश्चराइज

स्किन ग्लोइंग आणि सुंदर दिसण्यासाठी बेसनासोबत कच्चं दूध, कॉफी पावडर चेहऱ्याला नक्की लावा

ग्लोइंग