पोटावरील फॅट कमी करण्यासाठी पाण्यात उकळवून प्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

आलं देशातील प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात वापरलं जातं.

आलं

जेवणासोबतच आल्याचा चहा पिणं अनेकांना आवडतं

चहा

एवढंच नाही तर आलं वजन आणि बेली फॅट कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते

बेली फॅट

आलं पचनसंस्था चांगली ठेवतात. जिंजरोल हे कंपाउंड पचन वेगाने होण्यासाठी उपयुक्त

पचन

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही आल्याचा उपयोग केला जातो, मेटाबॉलझिम रेट वाढतो

वजन

सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील सूज कमी होण्यास उपयोगी पडते

सूज

2 कप पाण्यात आल्याचा तुकडा टाकून उकळवा, पाणी अर्धे झाल्यावर रिकाम्या पोटी प्यावे, लिंबू किंवा मधही टाकू शकता

कसे प्यावे?