Published Feb 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीच्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते
पांढरे केस काळे होण्यासाठी हेअर डायचा उपयोग करतात, त्यामुळे केस ड्राय होतात
मात्र, काही वेळाने केस पुन्हा पांढरे होतात, घरगुती उपायांनी केस काळे करा
एका बाउलमध्ये खोबरेल तेलासोबत आवळा पावडर इतकी मिक्स करा की काळी होईल
ही पेस्ट थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावून मालिश करा
दुसऱ्या दिवशी सकाळीही शाम्पूने केस धुवू शकता
हे तेल महिनाभर वापरा पांढऱ्या केसांपासून सुटका होईल