मिल्की स्किनसाठी रामबाण उपाय

Life style

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यामुळे स्किन लवकर खराब होते

स्किन

Picture Credit: Pinterest

कॉफी पावडरमध्ये व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता

मिल्की स्किन

Picture Credit: Pinterest

बाउलमध्ये 1 चमचा कॉफी पावडर, व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करा

पेस्ट

Picture Credit: Pinterest

ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून 3 वेळा चेहऱ्यावर लावू शकता

आठवड्यातून 3 वेळा

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी, ग्लोइंग स्किनसाठी ही पेस्ट उपयुक्त

ग्लोइंग स्किन

Picture Credit: Pinterest

स्किन ब्राइटनिंगसाठीही ही खास पेस्ट लावणं फायदेशीर ठरते

ब्राइट

Picture Credit: Pinterest