दुधापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात
Picture Credit: Pinterest
प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो, मसल्स स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
प्रोटीन आणि फॅट ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते, डायबिटीजता धोका कमी
Picture Credit: Pinterest
कार्बोहायड्रेट कमी असल्याने वजन वाढत नाही, नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम आणि व्हिटामिन डी भरपूर प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स पचनासाठी मदत, गॅस, पोट फुगण्याची समस्या कमी होते
Picture Credit: Pinterest
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, हार्टचे आरोग्य चांगले राहते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन्स, मिनरल्स असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
Picture Credit: Pinterest