www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Shilpa Apte

मेथी दाणे अशाप्रकारे लावल्याने तुमचा चेहरा उजळेल

Pic Credit -  iStock

मेथीच्या दाण्यांमधील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करतात

मेथीमधील गुण

मेथी दाण्याच्या पेस्टमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा, जळजळ,लालसरपणा कमी होईल

मेथी-एलोवेरा जेल

.

मेथी पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून स्क्रब करा, डेड स्किन निघेल. त्वचा स्वच्छ होईल

गुलाबपाणी

मेथी दाण्याची पेस्ट आणि दही एकत्र करून लावा, स्किन मॉइश्चरायझर लावा त्वचा तजेलदार होईल

मेथी आणि दही

रात्रभर मेथी दाणे पाण्यात भिजवून त्याचं पाणी चेहऱ्याला लावा,चेहऱ्यावरील डाग कमी होतील

मेथीचं पाणी

मेथीचा फेसपॅक लावल्याने आणि स्क्रबिंग केल्याने त्वचेवरील डाग कमी होतात, त्वचा मुलायम होते.

मेथी फेस पॅक

मेथीचा फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

पॅच टेस्ट

तिरंगा आउटफिट आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी ट्राय करा