www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Shilpa Apte

तिरंगा आउटफिट आणि मॅचिंग तिरंगा ज्वेलरी उठून दिसते

Pic Credit -  Instagram

या रेशीम बांगड्या कोणत्याही आउटफिटसोबत मॅच करू शकता

रेशीम बांगड्या

तुमच्या ट्रेडिशनल तिरंगा आउटफिटवर या मोतीच्या तिरंगा बांगड्या उठून दिसतील

मोती बांगड्या

.

तिरंगा ब्रेसलेट हा ऑप्शनही वेस्टर्न आउटफिटवर चांगला आहे

ब्रेसलेट

तिरंगा साडी आणि त्यावर मॅचिंग तिरंगा नेकलेसलही तुम्ही पेअर करू शकता

नेकलेस

लहान मुलींसाठी हा तिरंगा हेअरबँडही उत्तम पर्याय आहे

हेअरबँड

तिरंगा स्टाइल इअरिंग्जही तुम्ही ड्रेससोबत घालू शकता

इअरिंग

इअरिंग्जमध्येही अशाप्रकारे सिल्व्हर बीड्स असलेले इअरिंग्जही छान दिसतात

स्टनिंग इअरिंग्ज

तिरंगा साडी, तिरंगा बांगड्या, आणि त्याला शौभणारी तिरंगा नथ घालून लुक पूर्ण करू शकता

नथ

कॉर्न उकडवून खाल्ल्यास शरीराल होतील हे फायदे