लिंबाचा रस केसांना लावल्याने समस्या होतील दूर

Written By: Shilpa Apte

Source:  iStock

केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून अनेक घरगुती उपाय केले जाते

केसांच्या समस्या

केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा रस हेअर मास्क म्हणून वापरतात

लिंबू

आठवड्यातून किती वेळा लिंबाचा रस लावावा जाणून घ्या

लिंबाचा रस

कोंड्याच्या समस्येवर उपाय म्हणून केसांना लिंबाचा रस लावाव असे म्हटले जाते

कोंडा

केसांच्या वाढीसाठी लिंबाचा रस केसांना लावणं फायदेशीर मानतात

केसांची वाढ

दुतोंडी केसांसाठीही लिंबाचा रस उपयोगी पडतो, केसांना नक्की लावा

दुतोंडी केस

स्काल्पमधील एक्स्ट्रा ऑइल कमी करण्यासाठी मदत होते, केस सॉफ्ट होतात

स्काल्प

आठवड्यातून 2 वेळा लिंबाचा रस केसांना लावा, पाण्यात मिक्स करून लिंबाचा रस लावा

किती वेळा?