पिगमेंटशनपासून मिळेल सुटका, करा हे उपाय

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

कडक उन्हाळ्यामुळे आपल्या स्किनवर परिणाम होतो

उन्हाळा

या सीझनमध्ये चेहरा निस्तेज होतो, डल दिसायला लागतो, ड्राय होते स्किन

निस्तेज

चेहऱ्यावर हायपरपिगमेंटेशनची समस्या उद्भवू शकते, या समस्येमुळे खूप त्रास होतो

पिगमेंटेशन

या पिगमेंटशनमुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात, चेहरा काळा होतो, स्किन खराब होते

काळेपणा

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा उपयोग करा. यामुळे स्किनचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते

सनस्क्रीन

उन्हाळ्यात व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीयुक्त फूड्‍सचे सेवन करावे

व्हिटामिन ई

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहिल्यास स्किनच्या समस्या दूर होतील

हायड्रेट

बातमीसाठी इथे क्लिक करा