Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
टॅनिंग स्किनपासून आराम मिळण्यासाठी अनेक महागडी प्रॉडक्ट्स वापरली जातात
ही एक गोष्ट स्किनला लावल्यास स्किन एकदम सॉफ्ट होते
रोज चेहऱ्यावर मलई लावल्याने स्किन एकदम सॉफ्ट आणि शायनी होते
झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर क्रीम लावावी, टॅनिंग दूर केल्यास मदत होईल
मलई लावल्याने चेहऱ्याची डेड स्किन सेल्स हटवण्यास मदत होते, ग्लो होते स्किन
ग्लोइंग स्किनसाठी रोज रात्री जेवणापूर्वी चेहऱ्यावर मलई लावावी
स्किनवर सुरकुत्या आणि व्रण असल्यास तुमची स्किन ग्लो होईल