पुरुषांनी belly fat घटवण्यासाठी वापरा या टिप्स

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

पोटाची चरबी कमी कऱण्यासाठी पुरुषांनी रोज रिकाम्या पोटी 1 ग्लास आवळा ज्यूस प्यावा

आवळा ज्यूस

 1 चमचा मेथी दाणा रात्री पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी प्या

मेथीचं पाणी

पुरुषांनी दालचिनी कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी प्यावं, दुपारी लंच नंतर पाणी प्या

दालचिनी

अळशीमध्ये फायबर , अँटी-ऑक्सिडंट असतात, चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त

अळशी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरुषांनी अश्वगंधा चहा प्यावा, रात्री झोपण्यापूर्वी 1 कप प्या

अश्वगंधा चहा

मात्र, कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

एलर्जी