हा ज्यूस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
हा ज्यूस चेहऱ्याला लावल्याने डोळ्यांखालील काळे डाग जाण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
यामध्ये असणारे गुणधर्म चेहऱ्यावरील पुरळ आणि काळे डाग दूर करण्यास मदत करतात.
Picture Credit: istockphoto
बटाट्याचा ज्यूस लावल्याने चेहऱ्याचा रखरखीतपणा दूर होतो.
Picture Credit: istockphoto
बटाट्यामधील नैसर्गिक स्टार्च त्वचेतील तेलकटपणा दूर होतो.
Picture Credit: istockphoto
अपचनाशी संबंधित समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध प्यावं.
Picture Credit: istockphoto