बेली फॅटची समस्या, फॉलो टिप्स

Life style

28 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

बेली फॅट कमी करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करा, मेटाबॉलिझम रेट वाढतो

नियमित व्यायाम

Picture Credit: Pinterest

फळं, भाज्या, धान्य, प्रोटीन हे पदार्थ डाएटमध्ये घ्यावे, बेली फॅट कमी होते

डाएट

Picture Credit: Pinterest

बेली फॅट कमी करण्यासाठी साखर कमी प्रमाणात खा

साखर कमी खा

Picture Credit: Pinterest

बेली फॅट कमी करण्यासाठी झोप पूर्ण करा, नाहीतर हार्मोनल imbalance होतो

झोप पूर्ण करा

Picture Credit: Pinterest

तणाव कमी करण्यासाठी झोप पूर्ण करा, नाहीतर मेटाबॉलिझम रेट वाढतो

तणाव

Picture Credit: Pinterest

पाणी भरपूर प्रमाणात प्या, त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो

पाणी भरपूर प्या

Picture Credit: Pinterest

प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास बेली फॅट कमी होते, मसल्स स्ट्राँग होतात

प्रोटीन

Picture Credit: Pinterest