सन टॅनिंगमुळे चेहऱ्यावर काळपटपणा वाढतो.
Picture Credit: Pinterest
भरीला भर बाहेरील प्रदुषणामुळे त्वचा अतिसंवेदनशील होते.
यावर घरचा वैद्य खुप चांगला काम करतो ते म्हणजे तांदळाचं पीठ.
तांदळाच्या पीठात असलेले नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देतात.
तांदळाच्या पीठाचा चेहऱ्यावर हलका मसाज केल्याने सुरकुत्या कमी होतात.
चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणायची असल्यास तांदळाचं पीठ मदत येतो.
चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी देखील तांदळाचं पीठ फायदेशीर आहे.
तुमची त्वचा जर अतिरिक्त तेलकट असेल तर तांदळाच्या पीठाने चांगला फायदा होतो.
आठवड्यातून दोनदा गुलाब पाण्यात तांदळाच्या पीठाने मसाज करा.