सिंह किती वर्षापर्यंत जगू शकतो?

lifestyle

22 October, 2025

Author: मयूर नवले

जंगलात अनेक धोकादायक प्राणी असतात.

धोकादायक जनावर

Picture Credit: Pinterest

सिंह हा त्यातीलच एक धोकादायक प्राणी आहे.

सिंह

सिंहाला जंगलाचा राजा म्हणून देखील ओळखले जाते.

जंगलाचा राजा

सिंहाला एकटं राहायला आवडते. 

एकटं राहायला आवडते

सिंहाची डरकाळी इतकी मोठी असते की ती 8 किलोमीटर पर्यंत ऐकली जाऊ शकते. 

सिंहाची डरकाळी

मात्र एक सिंह किती वर्ष जगतो? चला याबद्दल जाणून घेऊयात.

सिंहाचे आयुष्य 

जंगलात सिंहाचे आयुष्य 10 ते 12 वर्षांचे असते.

10 ते 12 वर्ष

तेच राणीच्या बागेतील सिंह 20 वर्षापर्यंत जगू शकतात.

राणीच्या बागेतील सिंह