Published August 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गुलाबपाणी योग्य पद्धतीने लावणं महत्त्वाचं, नाहीतर विपरीत परिणाम होतील
जाणून घ्या चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने काय फायदे होतात
.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावावे
कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा
घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावायला विसरू नका
सकाळी गुलाब पाण्याने चेहऱ्याचं क्लींजिंग करा, चेहरा एकदम स्वच्छ होईल