www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Shilpa Apte

दुधीची भाजी शरीरासाठी पौष्टिक मानली जाते

दुधीमध्ये व्हिटामिन ए, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर मोठ्या प्रमाणात आढळते

व्हिटामिन्स

दुधीसोबत काही पदार्थ चुकूनही खाऊ नये, शरीरासाठी हानिकारक 

दुधी

.

फ्लॉवर आणि दुधी एकत्र खाऊ नये, त्यामुळे गॅस होतो

फ्लॉवर

कारलं आणि दुधीही एकत्र खाऊ नये, टेस्ट खराब होते

कारलं

दुधीसह आंबट पदार्थ खाऊ नयेत, पोटदुखी आणि पोटात पेटके येतात

आंबट गोष्टी

दुधी आणि बीट एकत्र खाऊ नये, चेहऱ्यावर डाग येऊ शकतात

बीटरूट

ही निव्वळ माहिती आहे. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

माहिती

रोज 1 चमचा मध खाण्याचे आहेत फायदेच फायदे